अखेर जीव माझा गुंतला या मालिकेत अंतरा आणि मल्हारचं लग्न होतय. श्वेताच्या हातावर मल्हारच्या नावाची मेहंदी रंगली असली तरी लग्नमंडपात अंतरा दिसत आहे. हे नेमकं काय चाललय ते या विडिओ मध्ये पहा.
तर मग तुम्हाला जीव माझा रंगला ही मालिका आडते का कमेंटमध्ये सांगा आणि असेच व्हीडिओ पाहण्यासाठी आमच्या लोकमत फिल्मी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि लेटेस्ट व्हीडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. (Shraddha VO)

#JeevMazhaGuntala #JeevMazhaGuntalaMalharMarriage #JeevMazhaGuntalaShweta
#JeevMazhaGuntalaAntara
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber